Thursday, August 21, 2025 08:58:14 AM
FD Rates: अनेक बँकांनी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह त्यांच्या विशेष एफडी बंद केल्या आहेत. पण, अजूनही अनेक बँका आहेत, ज्या विशेष एफडी चालवत आहेत किंवा त्यांनी विशेष एफडी सुरू केल्या आहेत.
Amrita Joshi
2025-04-26 20:59:02
Financial Tips : पैसे कमवण्याचा कोणताही शॉर्टकट नाही आणि चुकीचे मार्ग अवलंबून भलतीकडे पोहोचण्यात काही अर्थ नाही. तेव्हा, चांगले नियोजन आणि नियमित गुंतवणूक करून तुम्ही नक्कीच मोठी रक्कम उभारू शकता.
2025-04-19 18:36:35
अमेरिकन डॉलर निर्देशांक कमकुवत झाल्यामुळे रुपया मजबूत झाला आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण दिसून येत आहे, ज्याचा थेट परिणाम रुपयावर होत आहे.
Jai Maharashtra News
2025-04-16 18:23:42
India’s Crude Import Price Falls: भारतात, सध्या कच्च्या तेलाच्या आयातीचा सरासरी खर्च प्रति बॅरल 70 डॉलर पेक्षा कमी आहे. 2021 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलासाठी इतके कमी पैसे मोजावे लागत आहेत.
2025-04-16 16:11:52
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत तेल उत्पादन वाढवण्याच्या तयारीमुळे इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नियंत्रित होण्यास मदत होईल.
2025-02-22 15:24:18
आता सर्वसामान्यांना देखील प्रश्न पडू लागला आहे की, रुपया सतत कमकुवत का होत आहे? डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने कोणते फायदे आणि तोटे होतात? या सर्व प्रश्नांची उत्तर या लेखातून जाणून घेऊयात.
2025-02-06 16:10:34
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. लोकसभेत सादर होणाऱ्या बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार, कोणत्या नव्या सवलती मिळणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
Prachi Dhole
2025-02-01 11:59:29
दिन
घन्टा
मिनेट